शुगरमुक्ती || मधुमेहमुक्ती ||
शुगर ही प्रत्येक व्यक्ती च्या शरीरात असते, पण शुगर चे प्रमाण कमी किंवा ज्यास्त झाल्यानंतर आपल्याला अनेक शाररिक व मानसिक प्रॉब्लेम सुरु होऊ शकतात…. जसे की –
Table of Contents
शुगर चे प्रमाण कमी किंवा ज्यास्त झाल्यानंतर शाररिक व मानसिक येणारे प्रॉब्लेम
- वारंवार लघवीला येणे
- लघवी मध्ये जळजळ होणे
- भूक व्यवस्थित न लागणे
- पोट व्यवस्थित साप न होणे
- डोकं जड होणे, चक्कर मारणे
- थकवा नैराश्य, अशक्तपणा वाटणे
- सेक्स जीवन व्यवस्थित नसने
- शररीक व मानसिक संतुलत बिघडणे
- डोळ्याची जळजळ व इतर त्रास
- अंगाला सूज येणे, खाज सुटणे
- शरीरात मुंग्या जाणवणे
- पाठ, हात,पाय दुखणे
- शरीरात विषद्रव्य,टॉक्सीन कमी करणे
- कमी ज्यास्त होणाऱ्या शुगर मुळे रोग प्रतिकार क्षमता कमी होऊन इतर इन्फेकशन होण्याची शक्यता असते
असे अनेक प्रॉब्लेम शरीरात सुरु होतात, मानसिकता बिघडते,
आज जे आपण खातो पितो त्यामधून ही आपल्याला आवश्यक जीवनसत्व मिळत नसल्यामुळे, वारंवार गोळ्या खाऊन भविष्यात अनेक प्रॉब्लेम उद्भवू शकतात.
मुळात इंग्लिश औषध ही आपल्या शरीरातील शुगर चे प्रमाण कंट्रोल मध्ये ठेवण्याचे काम करतात
पण शुगर चा प्रॉब्लेम हा मुळात सादूपिंडाच्या (पॅनक्रिया) कार्यप्रणालीचा बिघाडामुळे सुरु होतो, ते सुरळीत करण्यासाठी संस्थेने, अनेक वेगवेगळ्या औषधावर अभ्यास करून, दोन फॉर्मुले बनवले आहेत.
प्रॉडक्ट चे नाव
अँटॉक्स D औषधी वनस्पती फळे ह्यांचा प्युवर अर्क 300ml एक महिन्या साठी
अँटॉक्स D कार्य
- अँटॉक्स D हा न्यूट्रीशनल फॉर्मुला आहे, सर्व प्रथम शरीरातील न्यूट्रीशन ची कमतरता भरून काढण्यास मदत करतो
- आपले शरीर सेल्स ने बनलेले आहे, डेल्टा सेल्स, बीटा सेल्स अल्पा सेल्स, ह्या सेल्स चा काउंट मॅनेजर करण्यास अँटॉक्स D लाभदायक आहे
- पॅनक्रिया मधील बिघाड दुरुस्त करून नैसर्गिक रित्या कार्यरत करण्यास मदत करते
- पॅनक्रिया (सादूपिंड) ऍक्टिव्ह होऊन नैसर्गिक रित्या इन्सुलिन निर्मितीस मदत होते
- त्यामुळे वरून इन्सुलिन घेण्याचे, व गोळीचे ही प्रमाण हळू हळू कमी होण्यास मदत होते.
अँटॉक्स T आयुर्वेदिक काढा, ज्यामध्ये अनेक औषधी वनस्पती एकत्र करून चहा च्या स्वरूपात बनवला आहे.
अँटॉक्स T कार्य
आपण जे आज खातो पितो, तसेच हवा, ह्यातून आपल्या शरीरात विषद्रव्यचे (टॉक्झिन) प्रमाण वाढलेले आहे,
अशा स्थिती मध्ये आपण किती ही औषध किंवा चांगल्या पदार्थाचे सेवन केल, तरी त्याचा आपल्या शरीराला हवा तेवढा फायदा होत नाही.
शुगरचे शरीरात व रक्तात प्रमाण वाढलेले असते व आपल्या खाण्या पिण्यातून टॉक्झिन ही शरीरात वाढलेले असतात, ह्यातून बरं होण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या आपण खात असतो, पण त्या गोळ्यांना आपलं शरीर हवं तितकं साथ देऊ शकत नाही.
त्यासाठी अँटॉक्स T हा काढा फायदेशीर ठरतो
- शरीरातील टॉक्झिन कमी झाल्यास इतर ऑर्गन ची सुरक्षा होण्यास मदत मिळते
- सेल ऍक्टिव्ह होतात, त्यामुळे थकवा वगैरे असे प्रॉब्लेम कमी होण्यास मदत मिळते
- रक्त पातळ होण्यास मदत मिळते, त्यामुळे इन्सुलिन चे सिक्रेशन व्यवस्थित होते, व रक्त पातळ करण्यासाठी दिली जाणारी गोळी किंवा BP ची गोळी चे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
हे दोन्ही फॉर्मुले आपण वापरून, जीवन शैलीत बदल करून, खाण्या पिण्यातील पत्य पाळून , योगा किंवा व्यायाम च्या माद्यमातून मधुमेह (शुगर) मात करू शकतो.
इतर आरोग्या विषयी माहिती पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा