Blog

Your blog category

Copper Ring Benefits
Blog, आरोग्यसंपदा

Copper Ring Benefits – तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

तांब्याची अंगठी तर बरेच जण घालतात पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे फक्त क्वचित लोकांना माहिती आहेत.  तांब्याच्या अंगठीमूळे अंगातील उष्णता कमी होते हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात.  चला तर जाणून घेऊया , तांब्या पासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे […]

रक्तदाब कमी करण्याचे उपाय
Blog, आयुर्वेद

रक्तदाब कशामुळे होतो -रक्तदाब कमी करण्याचे उपाय.

सर्वप्रथम रक्तदाब म्हणजे काय ते समजून घ्या. तुमच्या नसांमध्ये वाहणारी रक्ताची शक्ती. जेव्हा रक्तवाहिन्यांच्या आत रक्त दाब वाढतो तेव्हा हृदयाला पंपिंगमध्ये अधिक मेहनत करावी लागते. पण घाबरण्याची गरज नाही, कारण आहारात बदल करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. आजकाल अनेक लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक अनेक आरोग्य समस्यांना

Fennel Seeds In Marathi
आरोग्यसंपदा, Blog

पचनसंस्थेसाठी बडिशेप…. Fennel Seeds In Marathi

Fennel Seeds In Marathi || बडिशेप || बडीशेप खाण्याचे फायदे || बडीशेप अर्क|| Fennel Seeds In Marathi – उत्तम औषध…  रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते. Fennel Seeds In Marathi- पोटात गॅस…  होऊ देत नाही व

रक्त
Blog, आरोग्यसंपदा

रक्त विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !

आपल्या शरीरामध्ये कोणतीही प्रक्रिया होण्यामागे रक्त हे महत्त्वाचे काम करते. रक्त आपल्या शरीराचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे.जर शरीरातील रक्त कमी झाले किंवा आपले शरीर रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले, तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरू शकते. डायबिटीस हा आजार रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यानेच होतो, आणि तो अत्यंत घातक असतो. ज्यांचा डायबिटीस जास्त असतो

थायरॉईड
आयुर्वेद

थायरॉईड दूर ठेवायला मदत करतील या बिया; रोज खा आणि फिट रहा

तुमच्या कुटुंबातील कोणी अचानक वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्याने ग्रस्त आहे का, तर कदाचित ही समस्या थायरॉइड च्या विकारांमुळे उद्भवलेली असू शकते. थायरॉईड हा आजकाल एक सामान्य आजार झाला आहे. हा आजार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. थायरॉईड ची लक्षणे मराठी या आजारात प्रकारची लक्षणे दिसू लागतात, जसे की अति थकवा येणे, केस

Scroll to Top