असा कुठलाही आजार नाही जो संतुलित आहार च्या माध्यमातून बरा होत नाही – आयुर्वेदातील आहाराचे नियम
असा कुठलाही आजार नाही जो संतुलित आहार च्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास संतुलित जेवणात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल. आयुर्वेदातील संतुलित आहार नियम नियम 1 आपल्या […]