तुळशी च्या पानांचे एक-दोन नाहीत तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे
तुळशी – तुळशीचे औषधी उपयोग – तुळशीचे फायदे थंडीतल्या त्रासापासून संरक्षण रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्यावर सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. हृदयाचे आरोग्य राखणे रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे हृदय नेहमी सुरक्षित राहते. पोटाच्या समस्या दूर […]