काळजी घ्या! 6 तासांपेक्षा कमी झोप Zop खराब करू शकते तुमचं आरोग्य ‘या’ आजारांचा वाढतो धोका
उत्तम आहार आणि चांगल्या जीवनशैलीसोबतच चांगली झोप zop देखील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 7-8 तासांची झोप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सांगतात. यापेक्षा कमी झोप zop घेतल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा व्याप इतका वाढलाय की झोपण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 7-8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. […]